नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर…

*दोडामार्ग / सुमित दळवी* कसई-दोडामार्ग नगरपंचायत भाजपाची पहिली यादी जाहीर केली असून अनेक नवोदित उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत प्रभाग :१ मधून रामचंद्र प्रभाकर मणेरीकरन प्रभाग : ०२ : सुनिल मनोहर बोर्डेकर प्रभाग ०४ रेश्मा उद्देश कोरगावकर प्रभाग ०६ ओंकार विश्वनाथ फाटक प्रभाग ०७ देविदास कृष्णा गवस प्रभाग ०९ राजेश शशिकांत प्रसादि प्रभाग १० संतोष दिनकर नानचे प्रभाग ११ नितीन प्रभाकर मणेरीकर प्रभाग १४ क्राती महादेव जाधव प्रभाग १५ चेतन सुभाष चव्हाण वरील उमेदवार जाहिर झाल्याचे निवडणूक प्रभारी मंदार कल्याणकर व एकनाथ नाडकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार सांगितले आहे. लवकरच इतर प्रभागातील उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात येतील असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page