नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…
वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज पार पडले. दरम्यान वैभववाडी शहरातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फीत कापून तर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,…
