आरोंदा सातेरी-भद्रकालीचा ७ रोजी जत्रोत्सव

*⚡सावंतवाडी ता.०५-:* आरोंदा गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी-भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव ७ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच उपस्थित भाविकांनी ‘मास्क’सह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री देवी सातेरी भद्रकाली देवस्थान पंचायतनचे विश्वस्त यांनी केले आहे.

You cannot copy content of this page