राष्ट्रवादीला सावंतवाडीत धक्का…

युवकच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस मध्ये केला प्रवेश

*⚡सावंतवाडी ता.०५-:* काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडीत जोरदार धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे पदाधिकारी अस्लम खतिब, राजू धारपवार, नवीन गावकर, असीम वागळे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात सावंतवाडीत होणाऱ्या नगरपालिका निवणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला जोरदार धक्का आहे.

You cannot copy content of this page