काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे दोन पदाधिकारी थोड्याच वेळात करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

सावंतवाडी ता.०५-:काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडीत जोरदार धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी काळात सावंतवाडीत होणाऱ्या नगरपालिका निवणुकीच्या तोंडावर हा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे.

You cannot copy content of this page