सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक निवडणूक लढवणार
महाविकास आघाडीचे सर्व १९ संचालक निवडून येणार;खा विनायक राऊत यांचा पत्रकार परिषदेत दावा *⚡ओरोस ता.०४-:* 2015 मध्ये जिल्हा बँकेची उलाढाल पंधराशे कोटी होती. गेल्या पाच वर्षात त्यात 900 कोटींची वाढ झाली असून चोवीस शे कोटीवर उलाढाल पोचली आहे. सतीश सावंत यांनी संचालकांच्या समन्वयातून या कालावधीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार…
