*⚡मालवण ता.०४-:* कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव दि. १५ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांकृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कांदळगाव रामेश्वरचा १५ रोजी जत्रोत्सव
