मालवणात पर्यटकाचे हृदयविकाराने निधन
*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील रामचंद्र वसंत राऊत (वय ४८) या पर्यटकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. याबाबतची खबर राहुल राऊत यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सातारा येथील रामचंद्र वसंत राऊत हे आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसंमवेत मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. देवबाग येथील विघ्नेश निवास येथे…
