फोवकांडा पिंपळपार येथे देवदिवाळी निमित्त विविध कार्यक्रम

*⚡मालवण ता.०३-:* मालवण फोवकांडा पिंपळपार येथे देवदिवाळी निमित्त रिक्षा संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार दि. ५ डिसेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ४ वाजता त्रिमूर्ती भक्ती संगम, सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री ८ वाजता तिरंगी जंगी भजनबारी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर सोमवार दि. ६ रोजी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page