स्वानंद सुखनिवासी भालेकर समाधी मंदिराचे ७ रोजी उदघाटन
आदिनाथ वारकरी सांप्रदायच्यावतीने उभारणी वैभववाडी प्रतिनिधी आदिनाथ वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने स्वानंद सुखनिवासी ब्रम्हमूर्ती गुरुवर्य ह.भ.प.दत्ताराम महाराज भालेकर यांच्या समाधी मंदिराचे उद्दघाटन व १७ वा पुण्यतिथी सोहळा दिनांक ७ ते ९ डिसेंबर २०२१ रोजी भोम येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दररोज सकाळी काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहेत.मंगळवार दिनांक ७ डिसेंबर…
