हिमानी परब हिने घेतलेल्या कष्टाचे फळ म्हणजे तिचा नागरी सत्कार
गुरुवारी बीबीषण पाटील यांचे प्रतिपादन;अर्जुन पुरस्कार मिळल्यानिमित्त कसाल येथे हिमानीचा झाला नागरी सत्कार ओरोस-:मल्लखांब सारख्या उपेक्षित राहिलेल्या लाल मातीतील खेळाला राजाश्रय देण्याचे काम हिमानीचे गुरू उदय देशपांडे यांनी केले.तर त्याला मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या अशा अर्जुन पुरस्कारा पर्यंत नेण्याचे काम येवढ्या कमी वयात हिमानी या सिंधुदुर्ग कन्येने केले आहे. हे सोपे नाही. याला प्रचंड मेहनत लागते….
