यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, सावंतवाडी महिला तालुका उपाध्यक्ष निकिता परब, जिल्हा सदस्य महेंद्र चव्हाण, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष संचिता गावडे, तुषार बांदेकर, पिंकी पारधी, केशव जाधव, अमर पाटील, सरिता भिसे, दीपक केदार आदी उपस्थित होते, स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे-प्रथम-निनाद सोनार, द्वितीय सर्वेश भराडी, तृतीय श्रेयस चव्हाण, चतुर्थ साईश बांदेकर, पाचवा निखिल पारधी, सहावा सोहम कांबळी, सातवा सायली गावडे, आठवा गौरेश गावडे यांनी यश मिळविले. विजेत्या सर्व स्पर्धकांना संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, प्रमुख पावणे नितेश जैन, संतोष पवार, दीपक पाटील यांच्या हस्ते बक्षीस व संघटनेकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*⚡सावंतवाडी ता.०२-:* राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या किल्ला बनविणे स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
