आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा
मनसेची मागणी;पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.०३-:* आंबोली घाटातून सध्या पुन्हा बेकायदेशीरपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून पोलिसांकडून ही वाहने सोडली जात आहेत. यामागे गुपित काय? असा सवाल उपस्थित करून पुढील धोका ओळखून ही वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाटातून…
