समाज मंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन…

भीम गीतांच्या माध्यमातून जागवल्या बाबासाहेबांच्या आठवणींनी…

सावंतवाडी ता.०६-:भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम गीते गायक कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

You cannot copy content of this page