*⚡कणकवली ता.०६-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू . ४,००० / – , रु .३,००० / – , रु .२,००० / – व रु .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत . निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांनाच उत्तेजनार्थ सन्मानपत्रे दिली जाणार आहेत . शब्दमर्यादा सुमारे दोन हजार असेल . इच्छुकांनी आपले निबंध दि . २५ जानेवारी २०२२ पर्यंत प्रा . महेंद्र नाटेकर , कलमठ , पो . ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत . संपर्क : – मोबा . ९ ४२२३७३५९२ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
