Headlines

मळगाव इंग्लिश स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना १९८७-८८ एसएससी बॅचच्यावतीने गणवेश वाटप

सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या एसएससी बॅच १९८७-८८ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेतील गरजू व होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीनीना गणवेश वाटप करण्यात आले. शाळेत शिकत असताना आपण एकमेव शालेय गणवेषाच्या बाबतीत जी गैरसोय अनुभवली ती सध्या शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींवर ओढवू नये. ते शाळेत नेहमीच आकर्षक दिसावेत. या उदात्त विचारसरणीतून या बॅचतर्फे शाळेतील…

Read More

मनसेच्या वतीने कळणे येथे आरोग्य शिबीर संपन्न…

कळणे सहित इतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेत करून घेतली आरोग्य तपासणी… *⚡दोडामार्ग ता.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेजस्वीनी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून सोमवारी कळणे येथे आरोग्यवर्धनी उपकेंद्र संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॉनिंग पध्दतीचे आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीरात १०० हुन अधिक जणांनी सहभाग घेतला….

Read More

सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी शासनाचे नियोजन…

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡सावंतवाडी ता.१४-:* सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी शासनाने नियोजन केले असून, त्यासाठी पोलिस यंत्रणेला अजुन बळकटी येण्यासाठी ताकद पुरवली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणसाठी आधुनिक नौका पुरवण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी झूम ॲप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

भाजपने फुकाचे श्रेय लाटू नये

बाबू कुडतरकर यांचे टिकास्त्र;ओपन जिमची संकल्पना केसरकर यांची असल्याचा केला खुलासा सावंतवाडी : दुसऱ्याच्या प्रभागातील विकासकामांचे श्रेय घेण्यापेक्षा भाजपने आपल्या प्रभागातील विकासकामे करून दाखवावीत, असा टोला शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी लगावला आहे. शहरात होणाऱ्या ओपन जिम आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून होत असून त्यात भाजपचे कोणतेही योगदान नाही, असा खुलासाही कुडतरकर…

Read More

एसटी दगडफेक:अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

सकाळी मालवण-सिंधुदुर्गनगरी बसवर आनंदव्हाळ येथे झाली होती दगडफेक मालवण : (प्रतिनिधी) मालवण आगारातून सुटलेल्या मालवण ओरोस या एस टी बसवर आनंदव्हाळ येथे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून चालणाऱ्या दोघा अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर गाडीचे चालक अजित भोगवेकर यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात मालवण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे आज मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता मालवण…

Read More

ओवळीये धनगरवाडीतील ‘ते’ अतिक्रमण बांधकामने हटविले

खाण मालकाने केले होते अतिक्रमण;प स सदस्य सुनील घाडीगांवकर यांनी उचलून धरला होता विषय मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ओवळीये धनगरवाडी ते हेदुळ या मुख्य रस्त्यावरच एका चिरेखाण मालकाने चिरेखाणीतील चिरे व माती टाकत अतिक्रमण केल्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीला माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पाठबळ दिल्यानंतर जिल्हा व महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलत खाण मालकाचा परवाना…

Read More

उसने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला मारहाण प्रकरण चौघांना न्यायालयीन कोठडी

मालवण (प्रतिनिधी) उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून ताराचंद्र रामचंद्र चव्हाण (रा. धामापूर) यांच्यावर लोखंडीने वार करीत डोक्यास व हाताला जबर दुखापत करून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उदय सीताराम पावसकर, दादू उर्फ विशाल विलास कोरगावकर, बाबू उर्फ गणपत बाबाजी जावकर व योगेश प्रभाकर करंगुटकर (सर्व रा. काळसे बागवाडी) या चौघा आरोपींना…

Read More

कोकणच्या लाल मातीत गुणवत्ता ठासून भरलेली:पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा कणकवली 14 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोकणातील समाज प्रतिभावंत असून लाल मातीमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे ही समाजाची जबाबदारी आहे. समाजाने केलेल्या कौतुकामुळे त्यांना अधिकाधिक चांगले काम करण्याची उर्मी मिळत असते.असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. कलातपस्वी आप्पा…

Read More

आजगाव येथे १६ रोजी ‘संगीत गोकुळचा चोर’…

*⚡सावंतवाडी ता.१४– :* श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग निर्मित, अण्णासाहेब शिरगोपीकर लिखित, वसंत साळगावकर दिग्दर्शित ‘संगीत गोकुळचा चोर’ या भव्य ट्रिकसिनयुक्त पौराणिक संगीत नाट्यकृतीचे आयोजन १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता आजगाव येथे आजगाव शाळा नं. १ च्या पटांगणावर करण्यात आले आहे. या नाटकात वैष्णवी प्रभू, ममता प्रभू, गौरी पारकर, अदिती राजाध्यक्ष चिन्मय प्रभुराळकर, ललित…

Read More

कुडासे हायस्कूलच्या सुचित्रा गोंधळी ची महाराष्ट्र साॅफ्टबाॅल संघात निवड

*⚡दोडामार्ग ता.१४-:* विभागीय क्रीडा संकूल औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनि.साॅफ्टबाॅल निवड चाचणीतून खेडा(गुजरात) येथे दि.१४ ते १८ डिसेंबर संपन्न होणार्‍या राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धाकरिता सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग ची सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिची महाराष्ट्र राज्य मुलीच्या संघात निवड झाली. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सिमाताई तोरसकर,कार्याध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page