नवीन युवकांनी सैन्यात भरती होण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत…
आमदार दीपक केसरकर; सावंतवाडी येथील नियोजित सैनिक प्रशिक्षण शिबिर केंद्रासाठी आमदार निधीतून २५ लाखाची देणगी जाहीर सावंतवाडी ता.१३-:जिल्ह्यातील युवकांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. तर शहरात नगरपालिकेने प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी २५ लाख रुपयाची देणगी आमदार निधीतून…
