*⚡कणकवली ता.१२-:* राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिंधुदुर्ग व जिल्हा राष्ट्रवादी युवक सिंधुदुर्ग यांच्यावतीने वागदे येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर ,विनोद मर्गज, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा कृषी अध्यक्ष समीर आचरेकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, सागर वारंग, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, नयन गावडे, गणेश गावडे, रवींद्र गावडे, प्रसाद गावडे, सीताराम गावडे, विनायक गावडे, ओबीसी तालुका अध्यक्ष नामदेव गिरकर, निखिल गोवेकर, रुपेश जाधव,, सखाराम हुंबे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, अमित पुजारे, दिनेश होळकर, कृष्णा निकम, भिकाजी निकम, गणेश निकम, सागर होळकर,आदी उपस्थित होते
