शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का…
माजी जिल्हा परिषद सदस्यासह कुटुंब शिवसेनेत; विद्याधर परब यांना सेनेकडून जिल्हा बँकेची उमेदवारी सावंतवाडी ता.१३-:जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला प्रामुख्याने भाजप युवा नेते विशाल परब यांना जोरदार धक्का दिला आहे. कट्टर राणे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्या आनंदी परब, रवींद्र परब, विद्याधर परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जाहीर प्रवेश केला आहे….
