Headlines

कुडाळ येथील साईलने पटकावला उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार पुरस्कार…

मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्मचा पटकावला पुरस्कार; माली शॉर्टफिल्म मध्ये केली भूमिका *⚡कुडाळ ता.१५-:* स्नेहांश एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शेखर गवस दिग्दर्शित ‘माली’ या शॉर्टफिल्म मधील कलाकार आणि कुडाळ येथील पिंगुळी चा रहिवासी कुमार साईल महेंद्र सातार्डेकर याला मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. कणकवली येथील शेखर गवस यांनी…

Read More

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसाप्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कार्यवाही करा

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-:* कोरोनामुळे दोन्ही तसेच एक पालक पालक गमावलेल्या बालकांना वारसाप्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष पी.डी. देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे…

Read More

होप एक्सप्रेसला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली, डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सव्र्हिस सेक्रेटरी डॉ. लेनि डिसेजा , डिस्ट्रिक्ट कोऑर्डीनेटर सचिन मेणसे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ.प्रमोद माने यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग-गोवा भागातील लोकांसाठी मोफत होप एक्सप्रेस कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ल्यातील या मोफत सेवेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते १२ डिसेंबर…

Read More

ऑनलाईल वक्तृत्व स्पर्धेत गौरव आजगांवकरचे यश

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ६व्या स्मृतिदिनानिमित्ताने ‘व्हिजन २०२०च्या पलिकडे‘ यावर घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं.२मधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी गौरव दत्तप्रसाद आजगांवकर याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम-तामिळनाडू येथील ‘कलाम हाऊस‘कडून सुवर्णपदक व ग्रेड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कु. गौरव याला शिक्षक…

Read More

ओसरगाव पटेलवाडी येथील दिवाकर सावंत -डोंगरे यांची शाळेला 10 हजार रुपयांची देणगी

*⚡कणकवली ता.१५-:* ओसरगाव शाळा नंबर 1 शतक महोत्सव कार्यक्रमानिमित्त आरोग्य शिबिर कार्यक्रमाप्रसंगी ओसरगाव पटेलवाडी येथील रहिवासी व माजी विद्यार्थी दिवाकर सावंत -डोंगरे यांनी शाळेला दहा हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष ॲड.विलास परब,ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे व माजी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. दिवाकर सावंत हे 1970 ते 72 या कालावधीत प्रशालेत शिक्षण…

Read More

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिका फेटाळली,

राज्य सरकारला मोठा धक्का *⚡नवी दिल्ली ता.१५-:*  राज्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरणारा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातली महाराष्ट्र सरकारची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुका होणार की पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाणार याची उत्सुकता आहे. येणाऱ्या काळातही या मुद्द्यावरून जोरदार…

Read More

खारेपाटण सोसायटीवर पुन्हा सत्ताधारी सहकार पॅनलची सत्ता निश्चित :भालेकर

*⚡कणकवली ता.१५-:* गेल्या पाच वर्षात आमच्या संचालक मंडळाने सर्व सभासदांना अभिप्रेत असा पारदर्शक कारभार केला असून या पाच वर्षात संस्थेची चांगली प्रगती झाली असल्यामुळे खारेपाटण सोसायटीवर भाजप प्रणित सहकार पॅनलचे पुन्हा एकदा निर्विवादपणे एक हाती सत्ता येईल अशा विश्वास खारेपाटण सोसायटीचे माजी संचालक, भाजपा खारेपाटण शक्‍ती केंद्रप्रमुख आणि सहकार पॅनेलचे प्रचारप्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी व्यक्त…

Read More

सिंधुदुर्गात प्रथमच एन.सी.सी. कॅम्पचे आयोजन

*⚡कणकवली ता.१५-:* ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरस यांच्यामार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्यातील एन.सी.सी सिनियर डिव्हिजन व सिनियर विंग कॅडेट्ससाठी कॅम्पचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प १३ ते १९ डिसेंबर २०२१ या दरम्यान क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पसाठी सिंधुदुर्ग जिल्यातिल् बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व कणकवली महाविद्यालयामधील एन.सी.सी….

Read More

पाटथर सडा येथे श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

*⚡देवगड ता.१५-:* प.पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम देवगड पाटथर सडा (चिरेखाण) येथे शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वा. काकड आरती ,नामसमरण,मंगल आरती,स.७ते ९ पादुका अभिषेक,स.१० ते १२ दत्तगगनगिरी यज्ञ ,दु १२ ते १महाआरती,दु १ते ३ महाप्रसाद,दु ३ ते ४ हरिपाठ -पायीवरी वारकरी संप्रदाय,कोकण…

Read More

कणकवली येथे १९ डिसेंबरला रंगणार मालवणी

कवितांचा नाट्याविष्कार ‘भावबंध कोंकणचे’ सिंधुदुर्गनगरी, दि. १५: मालवणी मुलखातील भावभावनांच्या ताण्याबाण्यांचे दर्शन घडविणाऱ्या मालवणी कवितांचे अभिवाचन व नाट्याविष्कार असा ‘भावबंध कोंकणचे’ हा अनोखा कार्यक्रम रविवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे होणार असल्याची माहिती कवयित्री डॉ. सई लळीत यांनी दिली. याबाबत माहिती देताना कार्यक्रमाच्या दिग्दर्शक असलेल्या डॉ. लळीत म्हणाल्या…

Read More
You cannot copy content of this page