Headlines

युवा मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती झाल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिल्या बंटी पुरोहित यांना शुभेच्छा…

*⚡सावंतवाडी ता.१५-:* भाजपचे युवा कार्यकर्ते भरत उर्फ बंटी पुरोहित यांच्या कामाची पोचपावती म्हणून काहीच दिवसांपूर्वी त्याच्यावर भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबाबत आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

चक्कर येऊन दगडावर आपटल्याने मोरे येथील शिक्षक गंभीर जख्मी…

झाराप येथील खान मोहल्ला येथे चक्कर येऊन दगडावर आपटल्याने मोरे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक माधव विश्वनाथ थोटे गंभीर जख्मी झाले आहे. हा अपघात आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यावेळी सावंतवाडी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा…

Read More

धाकोरे येथे चोरी

दागिने व रोख रक्कम मिळून 1 लाख 35 हजारचा मुद्देमाल चोरीस;वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल *⚡वेंगुर्ले ता.१५- :* धाकोरे बागायतवाडी येथील पूर्वा चेतन गवस यांच्या घरातील कपाटामध्ये असलेले दागिने व रोख रक्कम मिळून 1 लाख 35 हजार 197 रुपये कोणीतरी अज्ञाताने चोरून नेले आहेत. आपल्याला रेडकर नामक एकावर संशय असल्याची तक्रार गवस यांनी वेंगुर्ले पोलिस…

Read More

उभादांडा येथील प पू आई नरसुले समाधी मंदिरात १८ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव…

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे १८ डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. यानिमित्त १८ रोजी पहाटे काकड आरती, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री भजन, दि. १९ डिसेंबर रोजी पहाटे काकड आरती होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महनदास नरसुले यांनी केले आहे

Read More

ठाकरे सरकारला झटका, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार,

सुप्रीम कोर्टाचा आदेश, पुढची सुनावणी नव्या वर्षात *⚡मुंबई ता.१५-:* ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला म्हणजेच ठाकरे सरकारला झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. उलट ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिलेत. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला म्हणजेच ठाकरे सरकारला झटका दिलाय.कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार…

Read More

मळेवाड-कोंडूरे गावांसाठी स्वतंत्र तलाठी द्यावा

राजन मुळीक यांची मागणी;शिवसेना शाखेच्यावतीने तहसीलदारांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.१५-:* मळेवाड-कोंडूरे गावांसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी मिळावा, या मागणीचे निवेदन मळेवाड-कोंडूरे शिवसेना शाखेच्यावतीने ज़िल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी आज, बुधवारी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मळेवाड-कोंडूरे या गावांसाठी एकच तलाठी आहे. मात्र, येथील तलाठी गिरप यांची अन्यत्र बदली झाल्याने…

Read More

सावंतवाडी-गरड येथे खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

*⚡सावंतवाडी ता.१५– :* यंग स्टार ग्रुपच्यावतीने खुल्या प्रकाशझोतातील अंडरआर्म स्पर्धेचे आयोजन २२ व २३ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी-गरड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम १० हजार व चषक (अब्दुल शेख, मुनाफ शेख, मुनाफ शेख यांच्याकडून पिरसाब शेख यांच्या स्मरणार्थ), द्वितीय ५ हजार (यंग स्टार पुरस्कृत) व चषक (किरण माटेकर पुरस्कृत) अशी पारितोषिके आहेत. तसेच…

Read More

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. पार्थ सावंत प्रथम

*⚡सावंतवाडी ता.१५-:* बालदिन निमित्त अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृर्त्व स्पर्धेमध्ये ‘चाचा नेहरू’ या विषयावर लहान गटातुन ( इयत्ता – १ ली व २ री) कै. सौ. सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर 2 चा दुसरी तील विद्यार्थी कु.पार्थ उमेश सावंत याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे यापूर्वी…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कला अकादमी मुंबई, आयोजित बाल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत, केंद्र शाळा बांदा नंबर १चा, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर यांने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . या यशात त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर, बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, तसेच मुख्याध्यापिका सौ सरोज…

Read More

शिक्षक समितीचे आजचे आंदोलन ३१ पर्यंत स्थगित

जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती ओरोस-:विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीचे 15 डिसेंबर रोजीचे जि प सिंधुदुर्ग समोरील धरणे आंदोलन सध्या जिल्हयात असलेल्या मनाई आदेशामुळे व सदर प्रश्नाबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी संघटना शिष्टमंडळाशी अधिकृत बैठक घेऊन चर्चा करून प्रलंबित प्रश्नांची कार्यवाही लगतच्या कालावधीत करण्याचे आश्वस्त केल्याने 31 डिसेंबर पर्यंत तात्पुरते स्थगित केले…

Read More
You cannot copy content of this page