Headlines

विविध समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ आक्रमक

२० रोजी तहसील तर २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन ओरोस ता १६ १ नोव्हें२०० ५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवावे. नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात. या मागणीसाठी जुनी पेंशन…

Read More

कणकवलीत बस स्थानकासमोर मॅजिक स्टॅन्डचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली बसस्थानकासमोर सहा आसनी मॅजिक स्टॅन्ड चा शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली – नाटळ, दिगवळे, बोर्डवे, आब्रड या भागात जाणाऱ्या प्रवाशांकरिता बसस्थानकासमोरील हे सहा आसनी मॅजिक स्टँड फायदेशीर ठरणार आहे. या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक धारकांकडून स्टॅन्ड साठी…

Read More

सावंतवाडी, दोडामार्गातील नद्या होणार गाळमुक्त

पुंडलिक दळवी यांच्या प्रयत्नांना यश *⚡सावंतवाडी ता.१६- : कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल…

Read More

गरड येथील नाल्याच्या कामाची सुरुवात…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन… सावंतवाडी-:सावंतवाडी गरड परिसरातील स्वामी समर्थ मठ समोरील नाल्याच्या कामाचे आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक परिमल नाईक, शिवसेना नगरसेवीका भारती मोरे,नगरसेविका माधुरी वाडकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

बांदा नीमजगा प्राथमिक शाळेच्या पालक व्यवस्थापन समितीवर संदीप बांदेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड…

*⚡बांदा ता.१६-:* बांदा निमजगा येथील जि.प.पू. प्रा. शाळेत नवीन शाळा व्यवस्थापन पालक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप बांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ आणि सर्व पालक यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी समिती उपाध्यक्षपदी शिल्पा सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी…

Read More

श्री दत्तमंदिर बिडवाडी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिर बिडवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासहित साजरा होत आहे. मंगळवार दिनांक १४ डिसेंबर पासून या उत्सवाला सुरवात झाली आहे. दररोज सकाळी श्रीदत्त पूजा आरती महाप्रसाद आदींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात होत आहे. १६ तारीख ला श्रींची पूजा आरती…

Read More

आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यांच्यामुळे तेरवण गावाला मिळणार आरोग्य सेवा

मोबाईल मेडिकल सेवा बंद झाल्याने ग्रामस्थ आले होते अडचणीत;सावंतवाडीतील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेने सेवा केली होती बंद *⚡दोडामार्ग ता.१६सुमित दळवी-:* राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था सावंतवाडी यांच्यामार्फत दरमहा तेरवण येथे मोबाईल मेडिकल युनिटद्वारे भेट देऊन रुग्ण तपासणी करत होती, त्यामुळे तेरवण सारख्या दुर्गम गावात रुग्णांची सेवा करता आली. पण गेल्या ३ते ४वर्षात सदरची सेवा बंद झाली….

Read More

जीवन गौरव पुरस्काराने श्रध्दा वाडकर यांचा सन्मान

*⚡दोडामार्ग ता.१६सुमित दळवी-:* शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जीवन गौरव पुरस्कार कुडासे हायस्कूलच्या सेवा निवृत्ती शिक्षिका सौ.श्रध्दा सुनिल वाडकर यांना पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संजय वेत्तृरेकर ,संघटक समिर परब दोडामार्ग तालूका अध्यक्ष शरद देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ ,मुंबई संचालित संस्थेने सौ.श्रद्धा…

Read More

मालवण पंचायत समितीत सत्ताधाऱ्यात दुफळी

पंचायत समितीच्या सभेत झाले उघड;विरोधकांसह भाजपच्या आठ सदस्यांची दांडी मालवण दि प्रतिनिधी-: मालवणचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांच्याविषयी असलेली पंचायत समितीमधील भाजप सदस्यांची नाराजी आणि त्या नाराजीला शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मालवण तालुक्याच्या विकास कामांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या पंचायत समितीच्या आजच्या मासिक सभेलाच आठ सदस्यांनी दांडी मारल्याने कोरम अभावी विलंबाने सुरू झालेली मासिक सभा…

Read More

अखेर बापाची झाली मुलाशी भेट

*⚡कणकवली ता.१५-:* मुलाच्या शोधासाठी गेले ७ महिने व्याकूळ झालेल्या बापाची मिडिया व पोलिसांच्या मदतीने मुलाची भेट झाली .उत्तर प्रदेशातील कुशिनगर जिल्ह्यातील पडरौना गावातील २४ वर्षाचा तरुण २ मे पासून बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात पर्यंत लागल्याने वयोवृद्ध बापाने त्याला शोधण्यासाठी आपली भटकंती सुरू केली होती . गेल्या आठवड्यात अचानकपणे राधानगरीतील…

Read More
You cannot copy content of this page