Headlines

नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह व शॉपिगचे १९ रोजी उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉलचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. दरम्यान, १९, २०, २१ डिसेंबर असा तीन दिवसीय ‘आरंभ उत्सव‘ साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. गिरप म्हणाले की, नाटककार मधुसूदन कालेलकर…

Read More

गणित संबोध परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेतलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये मदर तेरेसा इंग्शिल मिडियम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीतत यश संपादन केले. यात इयत्ता आठवीतील जागृती दिनेश तुळसकर व स्नेहा रंजन नार्वेकर यांनी १०० पैकी १०० गुण, इयत्ता आठवीतला युगंधर जगन्नाथ दाभोलकर याने १०० पैकी ९८, नुपूर मिलिद शिवलकर हिने १००…

Read More

वेंगुर्लेत ख.वि.संघा कडून भात खरेदी चा शुभारंभ

*⚡वेंगुर्ले ता.१६-:* वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात निकोप व चांगल्या प्रतीचे आणावे. खरेदी-विक्री संघाच्या या भात खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका तथा ख।वि.संघ वेंगुर्लेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी भात खरेदी शुभारंभ प्रसंगी केले. वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री सहकारी संघातर्फे आज गुरुवारी खरीप हंगामातील भात खरेदीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालिका…

Read More

शिवडाव गावातील विकासकामे अग्रक्रमाने मंजूरसाठी प्रयत्न करणार:अबिद नाईक

शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे केले भूमिपूजन *⚡कणकवली ता.१६-:* राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे भूमिपूजन केले हा रस्ता आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफाशीने जिल्हा नियोजन आराखडा 2020-21 मधून मंजर करण्यात आला आहे ग्रामस्थाची बरेच वर्ष ह्या रस्त्यासाठी मागणी होती. अबिद नाईक आपले मानोगत व्यक्त करताना सांगितले गावातील विकास कामे करताना…

Read More

ओबीसी आरक्षणानुसारच सर्व निवडणुका व्हाव्यात-रमण वायंगणकर

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण रद्द होता कामा नये. ओबीसी आरक्षणानुसार नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या निवडणूका घ्याव्यात. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण त्वरीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षण हे…

Read More

अजित पवार २६ रोजी सिंधुदुर्गात

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती *⚡सिंधुदुर्ग ता.१६-:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले की, ज़िल्हा राष्ट्रवादीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा दौ-यावर येण्याची विनंती केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्या…

Read More

लोबो यांनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नये

सुधीर अडिवरेकर यांचा पलटवार;घंटागाडी सुरु असल्याचा केला खुलासा *⚡सावंतवाडी ता.१६-:* शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो हे माहिती घेतल्या शिवाय नाहक टीका करून गैरसमज पसरवत असून, लोकांची दिशाभूल करत आहेत. फक्त प्रायोगिक तत्वावर कालच घंटागाडी बंद ठेवून चार मोठ्या गाड्या फिरवण्यात आल्या होत्या. परंतु, टायमिंग अभावी तो प्रयोग अयशस्वी ठरल्याने आज पासून पुन्हा नियमितपणे घंटागाड्या सुरू…

Read More

सावंतवाडी येथे 18 रोजी समाज साहित्य संमेलन कविसंमेलनासाठी कवींनी सहभागी होण्याचे आवाहन

*⚡कणकवली ता.१६-:* समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात समाज साहित्य संमेलन 2021चे आयोजित करण्यात आले असून या संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कविसंमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या-जुन्या कवींनी कविता वाचनासाठी सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या कवींनी खालील संपर्क नंबरवर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन संघटनेचे…

Read More

तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा 18 डिसेंबर रोजी वार्षिक उत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा वार्षिक उत्सव शनिवार 18 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्ताने भक्ति-भावाचा अपूर्व सोहळा अनुभवण्याची संधी भाविकांना प्राप्त होणार आहे. भुदरगड तालुक्यामध्ये येणारे आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग यांच्या अगदी सिमेवर ,सह्याद्रीच्या शेवटच्या टोकावर वसलेले एक निसर्ग संपन्न गाव..गावाच्या पूर्वेला सुंदर मौनी जलाशय, उत्तरेला घनदाट जंगल व तिथूनच वेदगंगा या प्रसिद्ध नदीचे…

Read More

महिला व बालकल्याण विभागाला हवी वाढीव १० टक्के तरतूद

कुणकेश्वर येथील मासिक सभेत घेतला ठराव;जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून निधी देण्याची केली मागणी *⚡ओरोस ता.१६-:* महिला व बालविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा रोजगाराच्या दृष्टीने महिलांना लाभ मिळावा, यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक असून जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील १० टक्के तरतुदीत वाढ करून वाढीव निधीची मागणी करणारा ठराव पार पडलेल्या महिला व बालविकास समिती सभेत करण्यात आला….

Read More
You cannot copy content of this page