Headlines

एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा

नगराध्यक्ष संजू परबांची भूमिका *⚡सावंतवाडी ता.१७-:* एस्टी कर्मचाऱ्यांचा जो लढा सुरू आहे. तो योग्य असून, जो पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तो पर्यंत हा लढा सुरूच रहावा. या लढ्याला आपला शेवट पर्यंत पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे मत सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले आहे. मंगेश तळवणेकर यांनी आज एस्टी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या…

Read More

एस्टी कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा मनाई आदेश…

मंगेश तळवणेकर यांचा आरोप; मंगेश तळवणेकर, राजू कासकर यांच्यासह अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात… *⚡सावंतवाडी ता.१७-:* महाराष्ट्रात गेले अनेक दिवस परिवहन मंडळाचे राज्य सरकार मध्ये विलनीकरण होण्यासाठी एस्टी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मोर्चा काढला होता. परंतु, जिल्ह्यात काल संपलेला मनाई आदेश पुन्हा काल रात्री…

Read More

एस्टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी सावंतवाडीत भव्य मोर्चा…

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मंगेश तळवणेकर यांनी दिले निवेदन.. सावंतवाडी ता.१७- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी येथे आज भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सावंतवाडी बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना मंगेश तळवणेकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. संपूर्ण राज्यभर सुरु असलेल्या…

Read More

भारत गौरव यात्रेचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून संपूर्ण सिंधुदुर्गात करण्यात आले होते आयोजन… *⚡सावंतवाडी ता.१७-:* अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात “भारत गौरव यात्रा” आयोजित करण्यात आली होती. १३ डिसेंबर २०२१ पासून विजयदुर्ग येथून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. या यात्रेचा शेवटच्या दिवशी…

Read More

एन.सी.सी. कॅडेटसना ‘अग्निशमन’चे प्रशिक्षण

*⚡ओरोस ता.१७-:* : ५८ महाराष्ट्र बटालियन एन्. सी.सी. सिंधुदुर्गमार्फत सिनियर डिव्हिजन आणि सिनियर विंगच्या एनसीसी कॅडेटससाठी आयोजित कंबाईन अन्युअल ट्रेनिंग कॅम्प-३१७ मध्ये गुरुवार १६ रोजी फायर फायटिंगचे प्राथमिक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक एनसीसी कॅडेट्सना देण्यात आले. यासाठी एम.आय. डी. सी. फायर सर्विस कुडाळ येथील सेक्शन अधिकारी जुम्मा रज्जाक् तडवी, प्रदीप राऊत व त्यांचे सहकारी यांनी आग्…

Read More

खारेपाटण केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रभागस्तरीय स्पर्धांमध्ये यश

*⚡कणकवली ता.१७-:* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोस्तवी वर्षा निमित्त कणकवली पंचायत समितीच्या वतीने प्रभाग स्तरावर तळेरे येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची विद्द्यार्थ्यांनी कु.अनुश्री अमोल तळगावकर व अथर्व ऋषिकेश जाधव या दोन विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन…

Read More

एसटी कर्मचारी संप समर्थनार्थ आज मोर्चा

सर्वसामान्य नागरिकांना सहभागी व्हावे असे आयोजक मंगेश तळवणेकर यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.१७-:* माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने एस्टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ठिक अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले…

Read More

सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रमात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.१६-:* श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रम येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी, गरजेनुसार ई.सी.जी, फिजीओथेरपी, पंचकर्म होमिओपॅथिक औषधे व मोफत सल्ला देण्यात येणार असून, हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिव्हाळा सेवाश्रम,…

Read More

सावंतवाडीत २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी होणार साजरी…

परीट जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांची माहिती… *⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज व सावंतवाडी तालुका परिट समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी सावंतवाडी येथील वटसावित्री सभागृह खासकीलवाडा येथे २० डिसेंबर वार सोमवार रोजी साजरी करण्यात येणार आहे.श्री संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ७ वा. श्री संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे साफसफाई व स्वच्छता मोहीम…

Read More

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

*⚡मालवण ता.१६-:* सिंधुदुर्ग एसटी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा चौथा स्नेहमेळावा सेवानिवृत्त एसटी कर्मचारी श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या वायरी मालवण येथील लौकिक न्याहारी निवास येथे संपन्न झाला. या मेळाव्यात प्रारंभी सर्वांचे स्वागत झाल्यावर हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे मुख्य बिपिन रावत व त्यांचे सहकारी अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्यास अनंत…

Read More
You cannot copy content of this page