सर्वसामान्य नागरिकांना सहभागी व्हावे असे आयोजक मंगेश तळवणेकर यांचे आवाहन
*⚡सावंतवाडी ता.१७-:* माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने एस्टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ठिक अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.
