शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे केले भूमिपूजन
*⚡कणकवली ता.१६-:* राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे भूमिपूजन केले हा रस्ता आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफाशीने जिल्हा नियोजन आराखडा 2020-21 मधून मंजर करण्यात आला आहे ग्रामस्थाची बरेच वर्ष ह्या रस्त्यासाठी मागणी होती.
अबिद नाईक आपले मानोगत व्यक्त करताना सांगितले गावातील विकास कामे करताना सर्वमावेशक असे गावातील सर्वाना विश्वासात घेऊन करण्याची ग्वाही दिली तसेच पुढील काळात गावातील विकासकामे सर्वानुमते दिलेली विकास कामे अग्रक्रमाने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले .
भूमिपूजन ठिकाणी गावच्या सरपंच सौ .वनिता जाधव व उपसरपंच लहु वाळके यांनी अबिद नाईक यांचे स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेद्र पावसकर ,राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी व्यापार उद्योग महिला तालुका अध्यक्ष सौ रिया भाम्बुरे ,राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सौ स्नेहल पाताडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर गुरूजी, कणकवली विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, विशाल ठाणेकर, माजी उपसरपंच सतीश पाताडे, सचिन सदडेकर चंदू शिरसाठ सत्यविजय जाधव,नितिन उर्फ़ पप्पू गावकर, रवी सावंत, राजन सावंत, ग्रामपंचायत सदयस्य सौ रंजीता सावंत मनोहर म्हाडेश्वर मोहन जाधव सावलाराम करंगुटकर नामदेव उर्फ़ भाऊ शिरसाठ दादा शिरसाठ बाळा कानडे आना सदडेकर उपस्थित सर्व ग्रामस्थानी अबिद नाईक यांचे आभार मानले.
