Headlines

संजू परब यांच्याकडून दीपकभाई केसरकर यांना दीपावलीच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांनी दीपावलीनिमित्त केसरकर यांना शुभेच्छा देत त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला.
यावेळी आबा केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page