आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात:महेश गुरव
ओबीसी प्रवर्गातील जनतेने सत्ताधाऱ्यांना जागा दाखवावी *⚡कणकवली ता.१५-:* ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये राज्य सरकारच्या नाकर्तेपणा दिसून आला आहे. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात एम्पिरिकल डाटा तयार करण्यात वेळकाढूपणा केल्यामुळेच ओबीसींना आरक्षण गमवावे लागले. ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाला राज्यातील महाविकास आघाडीचेच सरकार जबाबदार आहे.ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करत असल्याची टीका भाजपा ओबीसी सेल युवा जिल्हाध्यक्ष,अखिल गुरव समाज महाराष्ट्र…
