खासकीलवाडा येथील युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

सावंतवाडी ता.१५-:खासकीलवाडा येथील आज अनेक युवकांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी एथंर लोबो, आतेलुया गोन्सालविस, अॅजेलो पिंटो, राहुल लोबो, शेल्टन नरोना, सायमन डिसोझा, प्रसाद कोठावळे, अशोक कांबळी, जॅक्सन डिसोझा, शरद उप्पी, जूएल डिसोझा, ऑलविन डिसोझा यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, अस्लम खतिब, राजू धारपवार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page