नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन…
सावंतवाडी-:सावंतवाडी गरड परिसरातील स्वामी समर्थ मठ समोरील नाल्याच्या कामाचे आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक परिमल नाईक, शिवसेना नगरसेवीका भारती मोरे,नगरसेविका माधुरी वाडकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
