उभादांडा येथील प पू आई नरसुले समाधी मंदिरात १८ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव…

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे १८ डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे.

यानिमित्त १८ रोजी पहाटे काकड आरती, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री भजन, दि. १९ डिसेंबर रोजी पहाटे काकड आरती होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महनदास नरसुले यांनी केले आहे

You cannot copy content of this page