*⚡देवगड ता.१५-:* प.पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम देवगड पाटथर सडा (चिरेखाण) येथे शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० वा. काकड आरती ,नामसमरण,मंगल आरती,स.७ते ९ पादुका अभिषेक,स.१० ते १२ दत्तगगनगिरी यज्ञ ,दु १२ ते १महाआरती,दु १ते ३ महाप्रसाद,दु ३ ते ४ हरिपाठ -पायीवरी वारकरी संप्रदाय,कोकण दिंडी ,साय .४ ते ६ कीर्तन बुवा सौ.योगिता पवार ओरोस -वर्दे,साय ६ते ७ दत्तजन्म,साय ७ ते ८ पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद, रात्रौ ८ वा. विविध भजने,ढोलवादन असे कार्यक्रम होणार आहेत तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे.असे आवाहन व्यवस्थापक – ग्रामस्थ मंडळ व भक्तपरिवार यांनी केले आहे.