तळेरे सोसायटी निवडणुकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व
*⚡कणकवली ता.०३-:* तळेरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या१०५वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी गटाच्या सहकार पॅनलला खातेही उघडता आले नाही. तळेरे सोसायटी निवडणुकीत महिलांसाठी असलेल्या २ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.उर्वरित ११ जागांसाठी भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनेल विरुद्ध सर्व पक्षांचे मिळून पक्ष विरहित सहकार…
