तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
*⚡सावंतवाडी ता.०३-:* सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी राजू धारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना आज सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले आहे.
काँग्रेस पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवण्यासाठी पदाचा उपयोग कराल व सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना मुजबुत कराल असा अध्यक्ष यांनी विश्वास ठेऊन उपाध्यक्ष पदी राजू धारपवार यांची नियुक्ती केली आहे