Headlines

नितेश राणेंना तूर्तास अटक नाही,

शुक्रवारी अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी *⚡सिंधुदुर्ग ता.०४-: संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी…

Read More

वैभववाडीत 4 जागांसाठी 19 उमेदवारी अर्ज दाखल…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या 4 जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 3 साठी 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 5 साठी 4 अर्ज, तर प्रभाग 15 साठी 5 अर्ज, प्रभाग 16 साठी 6 अर्ज. असे एकूण 19 अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी 11 वा. पासून…

Read More

सिंधुदुर्ग पोलिसांचे अचानक ऑल आऊट ऑपरेशन

वाहनांची सुरू आहे कसून तपासणी *⚡ओरोस ता.०३-: जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाड़े यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सायंकाळी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑल आऊटच्या माध्यमातून जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर येथील मार्गावर सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे. येथे पोलिसांचे एक पथक कार्यरत असून येणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेत…

Read More

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन महिलांसाठी कार्य करा

भाजपा शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.०३-:* भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाचे गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामूळेच आम्ही महिला आज समाजात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहोत. त्यांनी समाजात असलेल्या बालविवाह, सतीप्रथा, केशवपन यासारख्या वाईट रूढी परंपरा बंद करण्यासाठी लढा दिला. त्यांचाच आदर्श समोर…

Read More

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे भगवान लोके यांचा सत्कार

असलदे सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कौतुक *⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असलदे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार भगवान लोके यांचे निवडीबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी पत्रकार संघाचे सचिव संजय राणे,खजिनदार नितीन कदम,उपाध्यक्ष उत्तम सावंत,मिलींद…

Read More

कणकवलीत ग्रा.पं.पोटनिवडणुकीसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल

तीन ग्रा.पं.मध्ये एकही अर्ज प्राप्त नाही;काही जागा झाल्या बिनविरोध *⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपले १३ तर पहिले ३ एकूण १६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. ओझरम,वायंगणी,बेळणे खुर्द या ग्रामपंचायतमधील जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. ओबीसी आरक्षित असलेल्या प्रभागांमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्ग होऊन हा निवडणुक…

Read More

समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करणार

कातकरी समाजाचा जिल्हाधिकारी यांना इशारा सिंधुदुर्गनगरी ता ०३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिहीन, बेघर, कातकरी आदिवासी समाजाचे पुनर्वसन करा. अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कातकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, आणि जि प अध्यक्ष याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या वतीने मालवण येथील नारायण पवार, उदय आईर यांनी आज जिल्हाधिकारी…

Read More

१५ ते १८ वयोगटात ४० हजार विद्यार्थी

आजपासून लसीकरण सुरू डॉ महेश खलीपे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ३ जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ४० हजार विद्यार्थ्यांना आज पासून कोरोना प्रतिबंधक (कोव्हॅक्सिन) लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी आज दिली. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार आज पासून १५ ते १८…

Read More

दहशदवादा नंतर आता धनशक्ती विरोधात लढणार

आ केसरकर:जिल्हा बँक पराभवाने खचणार नाही *⚡सावंतवाडी ता.०३-:* मी जिल्ह्यातील दहशतवादाच्या विरोधात वारंवार लढत आलो असून, यापुढे धनशक्ती विरोधात लढणार असल्याची माहीती आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, जरी यावेळी जिल्हा बँक मध्ये आमचा पराभव झाला असला तरी येणाऱ्या निवडणूकी मध्ये आम्ही ताकदीने…

Read More

राणेंचा नाही तर हा धनशक्तीचा विजय…

आमदार दीपक केसरकर यांचा आरोप… *⚡सावंतवाडी ता.०३-:* सिंधुदुर्गातील लोक राणेंना कंटाळली असून, राणे जिल्हा बँक हरणार म्हणून वरिष्ठांनी जिल्हात कुमक पाठवल्यानेच जिल्हा बँक आमच्या हातून गेली आहे. हा राणेंचा नाही तर धनशक्तीचा विजय असल्याचा टोला आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी त्यांनी आमचा झालेला पराभव आम्ही 100 टक्के मान्य करतो. असे…

Read More
You cannot copy content of this page