नितेश राणेंना तूर्तास अटक नाही,

शुक्रवारी अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

*⚡सिंधुदुर्ग ता.०४-: संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

You cannot copy content of this page