असलदे क्रिकेट स्पर्धेत झेड पी फोंडाघाट विजेता
*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील शिवपुत्र असलदे क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत झेड.पी. फोंडाघाट संघाने विजेतेपद पटकावले तर कोळोशी उपविजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक 10,001 पंढरी वायंगणकर, द्वितीय क्रमांक पारितोषिक 7001/- संतोष कडू युवा मंच महाराष्ट्र राज्य , प्रमोद परब प्रथम व द्वितीय क्रमांक चषक , तसेच इतर…
