वनराई बंधार्याबाबत कुडाळ बीडीओ यांची होणार चौकशी
स्थायी समितीत गाजला विषय;सभापती नूतन आईर यांच्या उपोषणाचे पडसाद ओरोस ता.१८-:* कुडाळ सभापती नूतन आईर यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर वनराई बंधारे न बांधता दाखविल्याचा केलेला आरोपावरून स्थायी समिती सभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद झाला. चांगल्या अधिकाऱ्याची सभापती बदनामी करीत आहेत. त्यांच्यामुळे कुडाळ पंचायत समितीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या अभिनंदनाचा…
