Headlines

माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिव रॅलीत घेतला सहभाग…

सावंतवाडी ता.१९-:शिवजयंती निमित्त सावंतवाडी स्वराज्य संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या शिव रॅली मध्ये माजी आरोग्य सभापती तथा माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला होता.

Read More

वेंगुर्ल्यातील बॅ. नाथ पै स्मारकासाठी १ कोटी ७० लाख मंजूर

आमदार दीपक केसरकर यांची माहिती : बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर: ५० महिलांनी घेतला लाभ वेंगुर्ला ता.१९-:* भारताच्या इतिहासात आजपर्यंत जे चांगले संसदपटू झाले त्यात बॅ. नाथ पै हे अग्रणी नाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथीत ज्या वेंगुर्ले नं. १ मध्ये झाले तेथे त्यांचे स्मारक व्हावे यासाठी १ कोटी ७० लाख मंजूर झाले…

Read More

वेंगुर्ला फिशिंग व्हीलेज फेस्टिव्हल’ मार्चमध्ये

वेंगुर्ला ता.१९-:* जिल्ह्यातील मालवण हा पर्यटन तालुका म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. वेंगुर्ले तालुक्याचाही पर्यटन तालुका म्हणून ओळख व्हावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वेंगुर्ले न. प. आणि उभादांडा ग्रा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने मार्चमध्ये नवाबाग येथे ‘वेंगुर्ले फिशिंग व्हिलेज फेस्टिव्हल’ या नावाने महोत्सव घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी या…

Read More

चारही पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वतःची तुंबडी भरुन कौटुंबिक संपत्ती वाढविण्यात व्यस्त

सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून मनसेकडे द्याव्यात:परशुराम उपरकर कणकवली १९ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शिवशाहीचे सरकार म्हणणारे विद्यमान आणि याआधीच्या सरकारने जनतेच्या प्रश्नाला तिलांजली देत एकमेकांच्या प्रॉपर्टीचे उणेधूने काढण्यात मग्न आहेत. जनतेला वीट आला आहे. जनतेने निवडून दिलेले चारही पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वतःची तुंबडी भरुन कौटुंबिक संपत्ती वाढविण्यात व्यस्त आहेत, हे जनतेला समजून आले आहे.लगावला.त्यामुळे राज्याच्या सत्तेच्या…

Read More

मनसेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी…

सावंतवाडी -:शहर मनसेच्या वतीने आज सावंतवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शिवजयंती निमित्त मनसेच्या वतीने शिव आरोग्य सप्ताह ओटवणे या गावातून सुरू करण्यात आले आहे. तसेच हा शिव आरोग्य सप्ताह येत्या पूर्ण आठवड्यात सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी राबविला जाणार आहे…

Read More

संजू परब यांच्या कार्यालय जवळ भाजप तर्फे शिवजयंती साजरी…

सावंतवाडी ता.१९-:* सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांचा रामेश्वर प्लाझा येथील संपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजप कडून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, संजू विर्नोडकर आदी…

Read More

वास्तूंच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम जगासमोर आणू-डॉ.लिगवत

वेंगुर्ला प्रतिनिधी-शिवकालीन वास्तू संवर्धन व संरक्षण यांच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम जगासमोर आणून भविष्यातील पिढी समृद्ध करताना पर्यटन वृद्धी पण केली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले टिकविले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवजयंती निमित्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिंगवत यांनी केले. जनसेवा प्रतिष्ठान, माऊंटरनींग असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि जिल्हा युथ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला…

Read More

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी निलेश राणेंकडून २ लाखाची मदत

मालवण ता.१८-:* मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील व्यायामाचे साहित्य खराब झाल्याने साहित्य दुरुस्ती व खरेदीसाठी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून २ लाख रुपयांची मदत करण्यात आली. ज्येष्ठ उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते ही मदत व्यायाम शाळा चालविणाऱ्या तरुणांकडे सुपूर्द करण्यात आली. यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांचे लक्ष वेधले…

Read More

बापार्डे ग्रामपंचायत स्वच्छतेत जिल्ह्यात प्रथम

द्वितीय परुळे बाजार, तृतीय विर्डी ग्रामपंचायत;उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जाहीर केला निकाल *⚡ओरोस ता.१८-:* संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये देवगड तालुक्यातील बापार्डे या ग्राम पंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्राम पंचायतीने तर तृतीय क्रमांक दोडामार्ग तालुक्यातील विर्डी ग्राम पंचायतीने मिळविला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी…

Read More

निलेश राणेंच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर होणार शिवजयंती साजरी

मालवण : (प्रतिनिधी) शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे दि. १९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहून शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत. गेली काही वर्षे माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती साजरी करतात. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा शिवजयंती सोहळाही निलेश राणेंच्या माध्यमातून ढोल…

Read More
You cannot copy content of this page