स्वराज्य संघटनेकडून आज शिव व्याख्यानाचे आयोजन…

सावंतवाडी ता.१८-:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील स्वराज्य संघटनेकडून आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिव व्याख्यान आणि पोवाडा गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संघटनेकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page