माजी नगरसेवक राजू बेंग यांची “ती” मागणी म्हणजे निव्वळ स्टंटबाजी…
राष्ट्रवादी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांचा आरोप सावंतवाडी ता.१८-:* झिंरगवाडी भागातील नागरिकांच्या खोपी, झोपड्या आणि मांगराला लावण्यात आलेला ‘स्वच्छता वापर शुल्क’ रद्द करण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करणारे भाजपचे गटनेते माजी नगरसेवक राजू बेग निव्वळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करत आहेत. गेल्या ५ वर्षात त्यांना कधी वॉर्डमधील समस्या दिसल्या नाहीत. सत्तेत असतानाही पाण्यासाठी घागर…
