मालवण ता.१७-: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बॅ. नाथ पै पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या विविध बाल स्पर्धांचा बक्षिस समारंभ वराडकर हाय.माजी मुख्याध्यापक श्री.भास्कर आकेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह श्याम पावसकर यांनी केले आहे.
कट्टा येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव
