Headlines

साळकुंभा येथे शिवजयंती उत्सव

मालवण: (प्रतिनिधी) साळकुंभा (गावडेवाडी), नांदरुख येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले आहेत. सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्री.सत्यनारायणाची पूजा, सायं.५.३० पासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद, साय.७ वाजता आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम, रात्री. ८.३० वाजता श्री गांगेश्वर प्रसादिक दिंडी…

Read More

मालवणात स्वर- आनंदघन कार्यक्रमाचे आयोजन

*मालवण ता.१७-:* भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली देण्यासाठी मालवण नगरपरिषद, नगर वाचन मंदिर, अ. भा. मराठी नाट्यपरिषद शाखा मालवण, स्वराध्या फाऊंडेशन, अष्टपैलू कलानिकेतन व कलांकूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मामा वरेरकर नाटयगृह या ठिकाणी स्वर – आनंदघन हा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या आणि संगीतबध्द केलेल्या गाण्यांचा…

Read More

ना.सुनील केदार यांनी कै.श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

कणकवली ता.१७-:* राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना सायंकाळी ५ वाजता भिरवंडे गावातील “नाद इनोव्हेटिव्ह गोट फार्म” ला भेट देण्यासाठी जाते वेळी नरडवे नाक्यावर फटाके वाजवून स्वागत केले.याप्रसंगी मंत्री ना.सुनील केदार यांनी कै.श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत…

Read More

कणकवली कॉलेजच्या सन १९८१ च्या बी.कॉमच्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

कॉलेजच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा कणकवली ता.१७-:* कणकवली कॉलेजच्या सन १९८१ च्या बीकॉमच्या बॅचचा द्वितीय स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी नव्याने आलेल्यांना सुद्धा खूप बरे वाटले आणि पुन्हा एकदा सर्व मित्र-मैत्रीणी एक वर्षांनी भेटल्यानंतर आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवीराज मित्र उदय दळवी याला “नक्षत्र जिल्हास्तरीय काव्यमैफिली २०२२” मध्ये मिळालेल्या सन्मानपत्राबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार…

Read More

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ रोजी मानसिक आरोग्य शिबिर

बांदा : प्रतिनिधी जिल्हा रुग्णालय ओरोस, रुग्णकल्याण समिती बांदा व प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील आरोग्य शिबिराला जिल्हास्तरावरून तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ बांदा भागातील जास्तीत…

Read More

पशुधन विभागातील डॉक्टरची रिक्त पदे भरा

उपाध्यक्ष म्हापसेकर यांचे मंत्री सुनील केदार यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १७ -:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आदेश व्हावेत. अशी मागणी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पशुसवर्धन दुग्धविकास, क्रीड़ा मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री सुनील केदार याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की,…

Read More

पशु दवाखान्यांचे टाईप प्लॅन बदला

राजेंद्र म्हापसेकर यांची मंत्री केदार यांच्याकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता १७ -:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुवैद्यकिय दवाखाना इमारत बांधकाम मंजूर आराखड्यामध्ये (टाईप प्लान) बदल करुन मिळावा. अशी मागणी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ साठी खात्याने इमारत बांधकामाचा…

Read More

सकल मराठा समाज कणकवली आयोजितशिवजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

उद्या रक्तदान शिबीर व मधुमेह तपासणी कणकवली ता.१७-:* सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२२ चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे शनिवार 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शिवजयंती उत्सव २०२२ निमित्त १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १८ ते ६० वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे….

Read More

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी ता.१७-: राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, मालवणचे अरविंद मोंडकर, कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

प्रभानवल्ली येथे उद्यापासून 7 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन कणकवली ता.१७-:* रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे 7 वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन 18 ते 20 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या संमेलनात गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या चित्रांचे आणि तळेरे येथील संदेश…

Read More
You cannot copy content of this page