पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी ता.१७-: राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, मालवणचे अरविंद मोंडकर, कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page