शेष निधी गेली दोन वर्ष न मिळाल्याने सभापती आणि उपसभापती यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण…
ओरोस ता.१७-:* नागरिकांना व्यक्तिगत लाभ देण्यासाठी महत्वाचा असलेला व इंधनासाठी आवश्यक असलेले शेष निधी गेली दोन वर्षे मालवण पंचायत समितीला मिळालेला नाही. त्यामुळे सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांना गेले आठ महिने खिशातील पैसे खर्च घालून पंचायत समितीचे गाडी फिरवावी लागत असल्याचा आरोप करीत मालवण सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
