मनसेकडून डिंगणे गावसाठी सोलर लाईटस भेट…
माथाडी व वीज कामगार सेना सरचिटणीस सुमंत तारी यांच्या माध्यमातून सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रदान सावंतवाडी ता.१७-:* आज मनसे सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालयात डिंगणे ग्रा प सदस्य तथा मनसेचे डिंगणे शाखा अध्यक्ष श्री आदेश सावंत यांना त्यांच्या प्रभागा करिता सोलर लाइट्स देण्यात आले व तेथील जनतेची लाइट्स अभावी होणारी गैरसोय मनसेच्या माध्यमातून…
