सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
कणकवली ता.१७-:* विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शालेय अभ्यासक्रमाच्या परिघाबाहेर विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडविणारे शिक्षक खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतात. याच भावनेतून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात चौफेर कार्यरत असणाऱ्या सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन नागसेन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष…
