Headlines

चेंदवण मध्ये लाभार्थ्यांची मोफत ई – केवायसी

कुडाळ : भाजपा अनु.जाती जिल्हा उपाध्यक्ष भूपेश बापू चेंदवणकर व भाजपा चेंदवण यांच्या विद्यमाने चेंदवण गावातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांची विनामुल्य ई-केवायसी चेंदवण ग्रामपंचायत हॉल या ठिकाणी शनिवारी सकाळी मोफत करण्यात आली. शिबिराचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
यावेळी भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेर्गुलेकर, सरपंच वैभव चेंदवणकर, माजी सरपंच सौ.उत्तरा धुरी, उपसरपंच ऋषिकेश माधक, भुपेश चेंदवणकर, नारायण शृंगारे, गौतम चेंदवणकर, गोपाळ कोचरेकर, अण्णा भरडकर, विजयश्री मेस्त्री, प्रणाली तेंडोलकर, प्रशांत तेंडोलकर, मनिषा धुमाळ, गोविंद रांगणेकर, स्वाती परब व आॅपरेटर कु. निकीता नाईक,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

You cannot copy content of this page