‘टीचर टॉक फोरम’ ची मालवण तालुका कार्यकारणी जाहीर..
सावंतवाडी ता.१८-:* मुंबई येथील एस.आर.दळवी फाऊंडेशनच्या ‘टीचर टॉक फोरम’ ची मालवण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी अमर अशोक वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी (कार्यक्रम) श्रीम.तेजल गुरुनाथ ताम्हणकर आणि उपाध्यक्ष (सदस्यत्व विकास दीपक धर्माजी जाधव तर तालुका सचिवपदी दिनकर शिवराम शिरवलकर आणि सहसचिव म्हणून विकास बालाजी कपाटे यांची निवड करण्यात आली आहे….
