खरीप हंगाम नियोजनबाबत आढावा बैठक
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम के गावडे होते उपस्थित वेंगुर्ले सन २०२२ खरीप हंगाम आढावा बैठक वेंगुर्ले तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात चेअरमन एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खत कंपन्यांनी आपले विक्री धोरण बदलले असल्यामुळे खत रक्कम रोख द्यावी लागते.नेहमी पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात घेऊन यावेळी येत्या खरीप हंगामात संस्थानी काही रक्कम आगाऊ…
